आर्मी तालुक्यातील तळणी येथे न्यू छावा बाल गणेश मंडळ च्या वतीने मोफत आरोग्य शिबिराचे आयोजन आज दिनांक 4 सप्टेंबरला सकाळी 11 वाजता करण्यात आली होती या शिबिरामध्ये त्यांनी येथील जवळपास 100 च्या वर गर्जून मी या शिबिराचा लाभ घेतला गणेशोत्सव मंडळ यांच्या वतीने यावर्षी विविध सामाजिक व लोकोपयोगी कार्यक्रम घेण्यात आले त्यामध्ये सामाजिक सलोखा कसार अबाधित ठेवता येईल पर्यावरण पूरक अशा विविध कार्यक्रम घेऊन त्यांनी इतर गणेश मंडळात समोर आदर्श ठेवला आहे त्यामुळे त्यांच्या कार्याचे सर्व स्तरातून कौतुक ह