लातूर -लातूरातील लातूरचा श्रीमंत गणपती चॅरिटेबल ट्रस्ट आयोजीत लातूरचा श्रीमंत गणेशोत्सव २०२५ यावर्षी दिमाखात आज दिनांक 23 ऑगस्ट रोजी सायंकाळी सहा वाजण्याच्या दरम्यान दिमाखात झाला आहे. मराठवाड्यातील पहिला आणि सर्वांत मोठा आगमन सोहळा आज शनिवार २३ ऑगस्ट २०२५ रोजी सायंकाळी 6 वाजता थाटामाटात पार पडला.