लातूर - मुंबई येथील आझाद मैदानावर माराठा आंदोलक सहभागी झाले असून माराठा समजला आरक्षण मिळावे यासाठी अनेक बंधू आंदोलनात सहभागी झाले आहेत. आंदोलनकर्त्यांना उपाशी राहू नये म्हणून भोजनाची व्यवस्था केली जात आहे. मात्र, पोलीसांनी आंदोलकांकडे जेवण घेऊन जाणाऱ्या वाहनांना अडवले. अशा परिस्थितीत आंदोलनात सहभागी असलेल्या भावाला अन्न पोहोचवण्यासाठी लातूरच्या भगिनींनी कल्पक उपाय शोधला. त्यांनी थेट *अॅम्बुलन्सच्या माध्यमातून भोजन पोहोचवण्याचा पर्याय स्वीकारला.* त्यामुळे आंदोलक भाऊ वेळेवर जेवण घेऊ शकल