Download Now Banner

This browser does not support the video element.

मालेगाव: राज्याचे शालेय शिक्षण मंत्री दादा भुसेंच्या घरी गणरायाचे आगमन, गणपती पुढे सजला शालेय शिक्षण विभागाचा आकर्षक देखावा

Malegaon, Nashik | Aug 27, 2025
मंत्री भुसेंच्या घरी गणरायाचे आगमन, गणपती पुढे सजला शालेय शिक्षण विभागाचा आकर्षक देखावा Anc- राज्याचे शालेय शिक्षण मंत्री दादा भुसे यांच्या घरीही लाडक्या गणरायाचे आगमन झाले असून,मालेगावच्या सोयगाव भागातील निवासस्थानी दुपारी मंत्री भुसे यांनी सपत्नीक गणरायाची मनोभावे आरती करून दोन्ही मुले, सूना कुटुंबीयांसह विधिवत व मंगलमय वातावरणात श्रीगणेशाची प्रतिष्ठापना केली. देशाचा पोशिंदा शेतकरी,देशाचे सीमेचे रक्षण करणारे जवान तसेच शालेय शिक्षण विभागाचा आकर्षक देखावा सजवला गेला.
Read More News
T & CPrivacy PolicyContact Us