शेतकऱ्यांच्या हातात सोयाबीन येणे कठीण झाले आहे जे काही सोयाबीन निघेल त्या अल्प उत्पन्न शेतकऱ्यांना दिवाळी साजरी करावी लागणार असल्याचे दिसून येत आहे सध्या सोयाबीन निघणे सुरू झाले आहे बाजारभावात भाव कमी असल्याने शेतकऱ्यांना आर्थिक फटका बसणार आहे त्यामुळे सोयाबीन विक्रीची हमीभावाने नोंदणी करून दसऱ्याच्या मुहूर्तावर खरेदी सुरू करावी अशी मागणी आज दि. 26 सप्टेंबर ला 12 वाजता कृषी उत्पन्न बाजार समितीचे माजी सभापती तथासंचालक राजेंद्र चिकटे यांनी केली.