हिंगोली जिल्ह्याचे पालकमंत्री यांच्याकडे आज दिनांक 26 ऑगस्ट वार मंगळवारी रोजी साडेतीन वाजता राष्ट्रवादी युवक काँग्रेसचे प्रदेश सरचिटणीस परमेश्वर इंगोले यांनी हिंगोली जिल्ह्यातील तसेच सेनगाव तालुक्यातील अनेक अंध अपंग विधवा निराधार वयोवृध्द यांचे महाडीबीटी प्रणालीनुसार आधार क्रमांक वरती बँक पासबुक खात्यात पैसे जमा होण्यासाठी अडचण आल्याने जानेवारी 2025 पासून लाभार्थ्यांना आजपर्यंत लाभ मिळालेला नाही त्यामुळे लाभार्थी हातबल झाली आहेत गेल्या आठ महिन्यांपासून मानधन मिळालेले नाही जिल्हाधिकारी