शेतकऱ्यांसोबत वर्षभर शेतात राबणारा बैलांप्रती कृतज्ञता व्यक्त करण्यासाठी पोळा पोंगल हे सण आनंदाने साजरा केला जातो. बैलांच्या शिंगाणा चमकदार रंगानी रंगवतात .रंगबिरंगी, दोरी ,फुले आणि दागिन्याने सुशोभित केली जाते .पाठीवर नक्षीकाम केलेले झुल ,बेगळ ,डोक्यावर बाशिंग गळ्यात कवळ्याची माळ नवीन घंटा नवीन व्यसन नवा कासरा पायात डोळे घालून सजावट केली जाते नंतर त्यांना नगर परिषदेद्वारे तयार केलेल्या तोरणाखाली आणण्यात आले सुंदर सजावट केलेल्या बैलांना पारितोषिक देण्यात आली व्यावसायिक आणि दुकाने थाटली