इराई धरणातून आणि वर्धा धरणातून सोडण्यात आलेल्या पाण्यामुळे चंद्रपूर शहरातील सखोल भागात पुराचे पाणी शिरले आहे चंद्रपूर शहरातील 29 नागरिकांना मनपाच्या शाळेमध्ये हलविण्यात आले आहे तर रहमत नगर विठ्ठल मंदिर वार्ड भिवापूर वार्ड येथील नागरिकांना सतकतेचा इशारा प्रशासनाने दिला आहे