सेनगाव तालुक्यातील मौजे वटकळी येथे ग्रामसेवक कुंदर्गे यांची बदली करू नये या मागणीसाठी आज दिनांक 8 सप्टेंबर वार सोमवार रोजी 4वा वटकळी येथील नागरिकांच्या वतीने निवेदनाद्वारे करण्यात आली असून आहे तर या निवेदनावर दिनकर वाकळे, संजय शिंदे, मुरलीधर शिंदे ,गोपाल शिंदे ,विशाल शिंदे, नामदेव शिंदे, दिनकर उबाळे ,गणेश डाखोरे, आकाश शिंदे यांच्यासह इतर गावकऱ्यांच्या स्वाक्षऱ्या आहेत