पैठण तालुक्यातील उंचेगाव येथे पैठण शहागड रोडवर एका चार चाकी कारचे नियंत्रण सुटल्याने गाडी थेट झाडाला जाऊन आदळली ही घटना गुरुवारी तारीख 21 रोजी घडली सुदैवाने यात कोणतीही जीवितहानी झाली नाही मात्र या अपघातात कारचे प्रचंड नुकसान झाले उंचेगाव येथील भारत दादा लांडगे हे आपल्या कुटुंबीयासह गावाहून परतत असताना गाडीचे नियंत्रण सुटल्याने गाडी थेट झाडाला जाऊन आदळली दरम्यान गाडीची एअर बॅग उघडल्याने मोठी दुर्घटना टळली दरम्यान अपघातानंतर गावातील लोकांनी गाडीत अडकलेल्या कुटुंबीयांना गाडी बाहेर