२९ ऑगस्ट रोजी आरोपी सुजीत सहदेवराव भोंगारे हा त्याचे विकलेल्या घराचे व्यवहारा संदर्भाने निबंधक कार्यालय, जिल्हा परीषद कार्यालय अमरावती समोर येत असल्याची खात्रीलायक माहिती आम्हास मिळाली. त्याचक्षणी मिळालेल्या माहितीप्रमाणे वॉरंट पथक पो.हवा. आशिष विधे, विक्रम देशमुख, जगदीश वानखडे, सतीष टपके, आबिद शेख यांना रवाना केले असता आरोपी सुजीत सहदेवराव भोंगारे हा जिल्हा परीषद कार्यालय अमरावती समोरील परीसरात वावरत असतांना मिळुन आल्याने वारंट पथकाने त्यास ताब्यात घेउन राजापेठ पोलिस स्टेशन येथे....