भडगाव तालुक्यातील खेडगाव खुर्द या गावात आज दिनांक 21 ऑगस्ट 2025 रोजी ठीक 10 वाजता ग्रामपंचायत च्या जवळ असलेल्या मारुतीच्या पारावर ग्रामसभा आयोजित केली होती. यावेळी ग्रामपंचायतीचे ग्रामविकास अधिकारी पांडुरंग तिरमले व सभेचे अध्यक्ष महिला सरपंच दिपाली गोकुळ यांच्या अध्यक्षतेखाली सदर सभेला सुरुवात झाली,