बुधवार २७ऑगस्ट रोजी रात्री आठ वाजे दरम्यान गणेश चतुर्थीच्या पर्वावर शहर पोलिस स्टेशन अंतर्गत शहरात ९७ सार्वजनिक मंडळांनी केली गणेशाची प्रतिष्ठापना ग्रामीण पोलीस स्टेशन अंतर्गत ७८ सार्वजनिक मंडळांनी केली गणेशाची प्रतिष्ठापना तर एक गाव एक गणपती उपक्रमात ग्रामीण पोलीस स्टेशनचे ठाणेदार श्रीधर गुठ्ठे, माना पोलीस स्टेशनचे ठाणेदार गणेश नावकर यांच्यासह गोपनीय अमलदार शंकर खेडकर,प्रशांत भवाने यांच्या प्रयत्नाला यश आले असून ६७ गावात एक गाव एक गणपती गणरायाची प्रतिष्ठापना केली.