जगदीश मच्छिरके याचे वडील फकीरचंद मच्छिरके हे वयोवृद्ध असल्याने मनात वाटेल ते गावातच कुठेही निघून जात होते व घरी परत येत होते नमूद घटना दि.८ सप्टेंबर रोजी 1.30 वाजता ते 9 सप्टेंबर रोजी 8 वाजेच्या दरम्यान सलंगटोला येथील फिर्यादी जगदीश मच्छिरके याचे वडील हे घरी कुणालाही काही न सांगता घरून निघून गेले त्याचा शोध घेतला असता गावाच्या शेजारील नहरातील पाण्यात पडून दिसल्याने फिर्यादी याने गावातील लोकांच्या मदतीने बाहेर काढून बघितले असता फिर्यादीचे वडील मृत अवस्थेत दिसून आल्याने सोनपुरी