रस्ता रुंदीकरणाचे काम आणि देखभाल व दुरुस्तीमूळे 11 केव्ही नांदुरा रोड फिडर वरील विद्युत पुरवठा उद्या दिनांक ११ सप्टेंबर रोजी सकाळी १० ते दुपारी ३ वाजे पर्यंत बंद राहणार आहे. त्यामुळे ब्राह्मण सभा, रायगड कॉलनी, केला नगर, सप्तशृंगी अपारमेंट ३, राघव संकुल परिसर या परिसरातील नागरिकांनी आपले मोबाईल,लॅपटॉप चार्ज करून ठेवावे तसेच पिण्याच्या व वापराचे पाणी साठवून ठेवावे, जेणे करून आपली गैरसोय होणार नाही.