Download Now Banner

This browser does not support the video element.

नाशिक: राजीव गांधी भवन येथे सेवानिवृत्त तसेच स्वेच्छानिवृत्तीने सेवेतून निवृत्त झालेल्या अधिकारी व कर्मचाऱ्यांचा सत्कार

Nashik, Nashik | Aug 29, 2025
नाशिक महानगरपालिकेच्या वतीने माहे ऑगस्ट २०२५ मध्ये नियत वयोमानानुसार तसेच स्वेच्छानिवृत्तीने सेवेतून निवृत्त होणाऱ्या अधिकारी व कर्मचारी यांचा सेवापूर्ती सत्कार समारंभ मनपा मुख्यालय राजीव गांधी भवन येथे संपन्न झाला.सदर समारंभात नाशिक महानगरपालिकेचे आयुक्त तथा प्रशासक यांच्या वतीने मा. उपआयुक्त नितीन नेर व जनसंपर्क अधिकारी योगेश कमोद यांच्या शुभहस्ते शाखा अभियंता गोकुळ पगारे, वरिष्ठ लिपीक सविता यशवंते, सुभाष घुगे, विश्वास कांबळे आदींचा सत्कार करण्यात आला.
Read More News
T & CPrivacy PolicyContact Us