Download Now Banner

This browser does not support the video element.

गोंदिया: हिवरा आणि झिलमिली या गावातील उपकेंद्रांमध्ये ट्रांसफार्मर क्षमता वाढीचा आमदार विनोद अग्रवाल यांच्या हस्ते उद्घाटन

Gondiya, Gondia | Sep 2, 2025
परिसरातील हिवरा आणि झिलमिली या गावातील उपकेंद्रांमध्ये ट्रांसफार्मर क्षमता वाढीचा उद्घाटन आज दिनांक 2 सप्टेंबर रोजी आमदार विनोद अग्रवाल यांच्या हस्ते संपन्न झाला यावेळी परिसरातील प्रतिष्ठित नागरिक लोकप्रतिनिधी शासकीय अधिकारी आणि कर्मचारी सामाजिक कार्यकर्ते यांच्या सन्माननीय उपस्थितीत यशस्वीरीत्या संपन्न झाला.
Read More News
T & CPrivacy PolicyContact Us