आज १० सप्टेंबर बुधवार रोजी रात्री ८ वाजता मिळालेल्या माहितीनुसार विधानसभा आश्वासन समितीचे अध्यक्ष आमदार रवी राणा च्या नात्याने ग्रामविकास, पंचायत राज, उद्योग, ऊर्जा, कामगार आदी विभागांची उच्चस्तरीय आढावा बैठक घेतली. या बैठकीत विविध प्रलंबित प्रकरणांवर सखोल चर्चा करून काही महत्त्वाचे निर्णय घेतले. या बैठकीत संत गाडगे बाबा समाधीच्या विकासकामांचे थर्ड पार्टी ऑडिट करण्याचे निर्देश दिले. तसेच, निविदा प्रक्रिया न पाळता केलेल्या कृषी अवजारे, शिलाई मशीन आणि कृषी पंप खरेदीच्या प्रकरणांची चौकशी