अकोला पश्चिम विधानसभेचे आमदार साजिद खान पठाण यांनी दिनांक ८ सप्टेंबर सोमवार रोजी दुपारी दोन वाजे दरम्यान औंढा नागनाथ येथे भेट दिली असता रहीम चौक येथे मुस्लिम समाज बांधवांच्या वतीने त्यांचा पुष्पहार पुष्पहार घालून भव्य नागरी करण्यात आला याप्रसंगी मुस्लिम युवकांशी संवाद साधला यावेळी सामाजिक कार्यकर्ते अजहर इनामदार मुस्लिम आरक्षणाबाबत सरकारकडे मागणी करावी अशी विनंती देखील आमदार साजिद खान पठाण यांच्याकडे केली यावेळी अजहर ईनामदार, हाजी अहमद पठाण,गौसोद्दीन ईमानदार, अश्रफ पठाण, उपस्थित होते