इगतपुरी नगरपरिषदेची प्रारूप प्रभाग रचना 18 ऑगस्ट रोजी जाहीर झाली होती हरकत घेण्यास 31 ऑगस्ट पर्यंत मुदत होती मात्र विहित मुदतीत कुठलीही हरकत न आल्याने हीच प्रभाग रचना कायम राहण्याची चिन्हे आहेत याबाबत अधिक माहिती इगतपुरी नगर परिषदेचे मुख्याधिकारी सोमनाथ आढाव यांनी प्रसिद्धी माध्यमांना दिली