दि.17 सप्टेंबर ते 2 ऑक्टोबर या कालावधीत आयोजित राष्ट्रनेता ते राष्ट्रपिता महसूल पंधरवाडात राज्य शासनाच्या विविध विभागामार्फत राबविण्यात येत असलेल्या योजनांचा लाभ जास्तीत जास्त लाभार्थ्यांना मिळवून देण्यासाठी प्रयत्न करा, अशा सूचना जिल्हाधिकारी वान्मथी सी यांनी दिल्या.