धरती आबा जनजातीय ग्राम उत्कर्ष अभियानांतर्गत दि.8 ते 10 सप्टेंबर 2025 दरम्यान तालुकास्तरीय मास्टर ट्रेनर्ससाठी निवासी प्रशिक्षण कार्यक्रमाचे आयोजन प्रादेशिक कृषी विस्तार व्यवस्थापन प्रशिक्षण संस्था, रामनिधी, खोपोली येथे करण्यात आले. या प्रशिक्षणाचे उद्घाटन जिल्हाधिकारी किशन जावळे यांच्याहस्ते झाले.