रामगाव या गावांतील गावांतील नागरिक रस्ता रोको व चक्काजाम आंदोलना साठी बसलेले होते. रामगाव पासून ते वडगाव राजदी पर्यंत व दिपुरी पर्यंत असलेल्या सत्यावर गिट्टी केशर चे वाहन चालतात त्यामुळे रस्त्याची क्षमता दहा टन असताना तीस ते पस्तीस टनाच्या गाड्या त्या रस्त्यावरून दिवसभर ये जा करत असते. त्या कारणाने सता हा पूर्णतः वडामय झाला असून रस्त्याची चाळणी झाली आहे. त्यामुळे ये जा करणाऱ्या नागरिकांना नाहक त्रास सहन करावा लागत आहे .तसेच विद्यार्थ्यांना सुद्धा खूप मोठ्या अडचणीचा सामना करावया लागत