Download Now Banner

This browser does not support the video element.

परभणी: पर्यावरणपूरक गणेशोत्सव आनंदात व उत्साहात साजरा करा : पालकमंत्री मेघनाताई बोर्डीकर

Parbhani, Parbhani | Aug 27, 2025
जिल्ह्यातील नागरिकांनी व सर्व गणेश मंडळांनी पर्यावरणपूरक गणेशोत्सव आनंदात व उत्साहात साजरा करावा असे आवाहन राज्यमंत्री तथा परभणी जिल्ह्याच्या पालकमंत्री मेघनाताई बोर्डीकर यांनी 27 ऑगस्ट रोजी सकाळी जिल्ह्यातील नागरिकांना आवाहन केले आहे.
Read More News
T & CPrivacy PolicyContact Us