येवला शहर पोलीस स्टेशन हद्दीतील बाबुळगाव येथे राहणारे विशाल साताळकर मुलाला दमदाटी का करतो हे विचारण्यासाठी गेले असता त्यांच्या डोक्यात कोयता मारून त्यांना गंभीर दुखापत केल्याने या संदर्भात त्यांनी दिलेल्या तक्रानुसार ऋषिकेश वाबळे अनिकेत वाबळे या दोघां विरोधात येवला शहर पोलिसात गुन्हा दाखल करण्यात आला आहे संबंधित तपास पोलीस हवालदार व्यापारी करीत आहे