तालुक्यातील वरुड पुंडा कालवाडी यासह अनेक गावांमध्ये अतिवृष्टीने मोठ्या प्रमाणावर नुकसान झाले असल्याने तालुक्यात मध्ये अतिवृष्टीने झालेल्या नुकसानाचे तात्काळ पंचनामे करून मदत देण्याबाबत प्रहार जनशक्ती पक्षाने आज तहसीलदार डॉक्टर सुनील चव्हाण यांना निवेदन दिले या निवेदनामध्ये अतिवृष्टीने झालेपंचनामे करण्यासोबतच ई पी पाहणीतील तांत्रिक अडचणी दुरुस्त करून शेतकऱ्यांना सुविधा उपलब्ध करून द्या असे निवेदन देण्यात आले निवेदन देतेवेळी प्रहार जनशक्ती पक्षाचे पदाधिकारी कार्यकर्ते उपस्थित होते