Install App
vnpatil
This browser does not support the video element.
फुलंब्री: फुलंब्री शहरातील प्रमुख महामार्गावरून महादेव व माता पार्वतीच्या वेशभूषेची गणेश विसर्जन मिरवणुकीत देखावा
Phulambri, Chhatrapati Sambhajinagar | Sep 6, 2025
फुलंब्री शहरांमध्ये पारंपारिक पद्धतीने सुरू असणाऱ्या गणेश विसर्जन मिरवणुकीमध्ये महादेव व माता-पार्वतीच्या आगळ्यावेगळ्या वेशभूषेची गणेश विसर्जन मिरवणुकीत आकर्षण ठरले आहे. यावेळी मोठ्या प्रमाणात गणेश भक्तांचा मिरवणुकीत सहभाग होता.
Share
Read More News
T & C
Privacy Policy
Contact Us
Your browser does not support JavaScript!