हिंगोली जिल्ह्याच्या आडगाव येथे आज दिनांक 21 ऑगस्ट वार गुरुवार रोजी चार वाजता पोळा सणाच्या एक दिवस आधी आमदार तानाजीराव मुटकुळे यांनी राब राब राबणाऱ्या बैलांप्रती कृतज्ञता व्यक्त करण्यासाठी बैलांच्या मानेवर खांद्यावर तूप लावून मळत म्हणजेच मालिश करून बैलाची पूजा अर्चना करत यावेळी आज अवतन घ्या आणि उद्या जेवायला या ही चारोळी ठोकण्याची सुद्धा परंपरा पूर्ण करण्यात आली