Download Now Banner

This browser does not support the video element.

स्वस्थ नारी सशक्त परिवार अभियान १७ सप्टेंबर २०२५ ते २ आक्टोबर २०२५

6.4k views | Gondia, Maharashtra | Sep 15, 2025
या मोहिमेचा संदेश असा आहे की "नारी आरोग्यदायी असेल तरच परिवार व समाज सशक्त बनेल." मुख्य उद्देश :महिलांच्या सर्वांगीण आरोग्याची तपासणी करणे रक्तक्षय (अॅनिमिया), कुपोषण, स्त्रीरोग तपासणी याबाबत जनजागृती योग्य आहार, पोषण व लसीकरणाबाबत माहिती देणे
Read More News
T & CPrivacy PolicyContact Us