वाई तालुक्यातील व्याहळी गावात गट नंबर ९२/२ येथे पाचगणी पाणी पुरवठा केंद्राचा रस्ता डागडुजी करत असताना दि. २६ ऑगस्ट रोजी दुपारी पावणे चार वाजता आडकाठी करुन विरोध केल्याप्रकरणी पार्टेवाडी, वरेवस्ती येथील २१ जणांविरोधात वाई पोलीस ठाण्यात रात्री १०.१० वाजता गुन्हा दाखल करण्यात आला आहे. त्यामध्ये श्रीमती आश्विनी विजय सावंत यांनी फिर्याद दिली