नई जिंदगी भागातील नगर विकास फाउंडेशनचे अध्यक्ष, काँग्रेस कार्यकर्ते संतोष सोनवणे यांची काँग्रेस पक्षाने शहर सरचिटणीस पदावर निवड केली आहे.आज दूपारी सिध्देश्वर पेठ येते एका कार्यक्रमात माजी केंद्रीय गृहमंत्री सुशीलकुमार शिंदे यांच्या हस्ते शहराचे अध्यक्ष चेतन नरोटे व जिल्ह्याचे अध्यक्ष सातलिंग षटगार यांच्या उपस्थितीत सोनवणे यांना निवडीचे पत्र देण्यात आले.