राज्य परिवहन महामंडळाच्या अकोला विभाग नियंत्रक कार्यालयासमोर एसटी कामगार संघटनेच्या सहा पदाधिकाऱ्यांनी २५ ऑगस्ट रोजी दुपारी 12 वाजतापसून आमरण उपोषणाला सुरुवात केली. १८ ऑगस्ट रोजी झालेल्या चर्चेत प्रशासनाने मागण्या मान्य करून २३ ऑगस्टपर्यंत तोडगा काढण्याचे आश्वासन दिले होते. मात्र ठरलेली मुदत उलटूनही कारवाई न झाल्याने संघटनेने आंदोलन पुन्हा उभारले आहे. बिंदूनामावली प्रमाणित करून पदोन्नती, भरती व नियुक्ती प्रक्रिया तातडीने सुरू करावी, ही संघटनेची प्रमुख मागणी आहे. पवन शिंदे, इंद्रसिंग र