आज आषाढी एकादशीनिमित्त जळगाव शहरातील श्री संत तुकाराम महाराज चौकात श्री संत तुकाराम महाराज व श्री संत जगनाडे महाराज यांच्या स्मारकाचे लोकार्पण आमदार डॉक्टर संजय कुटे यांच्या हस्ते पार पडले यावेळी बोलताना ते म्हणाले की जातीमध्ये थोर संतांना बांधता कामा नये कारण या संतांनी सर्वांसाठी समाजकार्य केले आहे त्यामुळे त्यांना जातीजातीमध्ये बांधता कामा नये.