आज रविवार दिनांक २४ ऑगस्ट २०२५ रोजी सकाळी साडेदहा वाजताच्या दरम्यान सिने अभिनेत्री सायली पाटिल यांच्या कडून प्राप्त झालेल्या माहितीनुसार सिने अभिनेत्री सायली पाटिल यांनी आपल्या प्रतिक्रियेद्वारे असे म्हटले आहे की, नांदेड शहरातील हनुमानगड येथील 25 ऑगस्ट रोजीच्या दहिहंडी उत्सवात मी येत आहे अशी माहिती आज रविवार दिनांक २४ ऑगस्ट २०२५ रोजी सकाळी साडेदहा वाजताच्या दरम्यान सिनेअभिनेत्री सायली पाटील यांनी आपल्या व्हिडिओ प्रतिक्रियांद्वारे म्हटले आहे.