आज दिनांक 8 सप्टेंबर रोजी पोलीस सुत्रांकडून प्राप्त झालेल्या माहितीनुसार निरपिंगळाइ पेट्रोल पंपावर पेट्रोल टाकण्याच्या वादावरून झालेल्या भांडणात पेट्रोल पंपावरील फायर सिलेंडर मारून जखमी केल्याची घटना दिनांक 7 सप्टेंबरला दोन वाजून वीस मिनिटांनी घडले आहे. याबाबतीत प्रेम सिंग गुर्जर राहणार षोताई जिल्हा मेरठ यांनी दिनांक सात सप्टेंबरला रात्री आठ वाजून 54 मिनिटांनी शिरखेड पोलीस स्टेशनला तक्रार दाखल केली आहे. पोलिसांनी तिघांविरुद्ध गुन्हा दाखल करून तपासात घेतला आहे