मंगरूळपीर शहरातील परळीकर लेआउट मधील माऊली योगा ग्रुपला महिलांचा प्रतिसाद महिलांच्या सुप्त कलागुणांना मिळतो वाव मंगरूळपीर शहरातील परळीकर लेआउट मध्ये माऊली पहिला योगा ग्रुप या ग्रुपला दिवसेंदिवस महिलांचा वाढता प्रतिसाद मिळत आहे योगशिका सध्या व्यवहारे व रेखा फुके यांच्या मार्गदर्शनात सदर महिलांना व्याधी विकार मुक्त योग शिकविल्या जाते तसेच महिलांमधील असलेल्या सुप्त कलागुणांना वाव मिळतो अनेक महिला आपल्यातील कलेचे सादरीकरण करतात