Download Now Banner

This browser does not support the video element.

मोर्शी: मोर्शीपरिसरातील दुर्गोत्सव संदर्भात सुरक्षिततेच्या दृष्टीने आखलेल्या उपायोजनेबाबत ठाणेदार राहुल आठवले यांनी दिली माहिती

Morshi, Amravati | Sep 25, 2025
मोर्शी शहरातील व मोर्शी पोलीस स्टेशनच्या हद्दीतील संपूर्ण गावातील दुर्गा उत्सव शांततेत व सुव्यवस्थेत पार पाडण्याकरिता पोलीस प्रशासनाने आखलेल्या सुरक्षेच्या नियोजनाबाबत आज दिनांक 25 सप्टेंबरला दुपारी बारा वाजता मोर्शी पोलीस स्टेशनचे ठाणेदार राहुल आठवले यांनी प्रसिद्धी माध्यमाला दिलेली माहिती
Read More News
T & CPrivacy PolicyContact Us