Download Now Banner

This browser does not support the video element.

सेनगाव: आगामी सण व उत्सव शांततेत साजरे करा,पोलीस अधीक्षक श्रीकृष्ण कोकाटे

Sengaon, Hingoli | Aug 21, 2025
आगामी सर्व सण व उत्सवाच्या अनुषंगाने सेनगांव तालुक्यातील गोरेगांव पोलीस स्टेशनमध्ये हिंगोली जिल्ह्याचे पोलीस अधीक्षक श्रीकृष्ण कोकाटे यांनी मार्गदर्शन करून आगामी सर्व सण व उत्सव शांततेमध्ये साजरे करण्याचे आवाहन केले. यावेळी पोलिस अधिकारी,कर्मचारी व नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते. आज दिनांक 21 ऑगस्ट रोजी दुपारी 1 वाजता श्रीकृष्ण कोकाटे यांनी गोरेगांव पोलीस स्टेशनला भेट देऊन आवाहन केले व तसेच विविध सुचना देखील दिल्या आहेत.
Read More News
T & CPrivacy PolicyContact Us