आज दिनांक 21 ऑगस्ट 2025 वार गुरुवार रोजी दुपारी 3वाजता भोकरदन येथील तहसील कार्यालयासमोर दलित पॅंथरचे भोकरदन चे तालुकाध्यक्ष संजय दांडगे यांनी माहिती दिली आहे की भोकरदन च्या तात्कालीन तहसीलदार सारिका कदम यांच्या काळात तहसील कार्यालया त बराच भ्रष्टाचार झाला आहे यामध्ये राशन दुकान चा गोडाऊनचा भ्रष्टाचार फेरफार भ्रष्टाचार यासारख्या संख्य भ्रष्टाचार त्यांनी केले असून त्यांच्या कामाची चौकशी करावी या मागणीसाठी 20 ऑगस्ट पासून ते आमरण उपोषण करत आहे व उपोषणाचा आजचा दुसरा दिवस आहे.