Download Now Banner

This browser does not support the video element.

परतूर: अनैतिक मानवी वाहतुक प्रतिबंधक कक्षाची कामगिरी सन 2021 मध्ये पीडीत मुलीस पळवुन नेलेल्या आरोपीचा व पीडीतेचा शोध .

Partur, Jalna | Aug 31, 2025
अनैतिक मानवी वाहतुक प्रतिबंधक कक्षाची कामगिरी सन 2021 मध्ये पीडीत मुलीस पळवुन नेलेल्या आरोपीचा व पीडीतेचा शोध . 31 ऑगस्ट दुपारी 1 वाजता मिळालेल्या माहिती वरून अनैतिक मानवी वाहतुक प्रतिबंधक कक्षाकडे तपासावर असलेल्या गुन्हयांपैकी पोस्टे आष्टी येथे दिनांक 28/04/2021 रोजी आष्टी येथुन एका अल्पवयीन मुलीस सेलगाव येथिल रहिवासी मुलाने फुस लावुन पळवून नेले बाबत तक्ररीवरून गुन्हा दाखल करण्यात आला होता. परंतु बराच कालावधी होवुन गेला तरी पिडीत मुलगी व आरोपी मिळुन न आल्याने पोलीस अधिक्षक यांच्या
Read More News
T & CPrivacy PolicyContact Us