मराठा आरक्षणासाठी वसमत तालुक्यातल्या बोराळा येथील 48 वर्षीय गोपीनाथ सोनाजी जाधव हे त्यांच्या सहकार्यासोबत मुंबईला गेले होते सरकारने उपोषण करते मनोज जरांगे पाटील यांच्या अटी शर्ती मंजूर करून जीआर देताच आनंदाच्या भरात 3 सप्टेंबर रोजी वाशी येथून येताना रेल्वेतून पडून उपचार दरम्यान मृत्यू चार सप्टेंबर रोजी मुंबईहून पार्थिव बोराळा येथे येत असून पाच सप्टेंबर रोजी सकाळी नऊ वाजता अंत्यविधी होणार असल्याने सर्वत्र शोक कळा पसरली