मुंबई येथील मराठा आरक्षण आंदोलनामध्ये मृत्युमुखी पडलेल्या बीडच्या घोसापुरी गावातील संजय पवार यांच्या कुटुंबाला माजी मंत्री आमदार तानाजी सावंत यांनी तीन लाख रुपयाची मदत केली. यावेळी व्हिडिओ कॉल वरून पवार कुटुंबाशी संवाद साधत कुटुंबाला धीर दिला तसेच मुलांच्या शिक्षणाची जबाबदारी घेतली..यावेळी काळजी करू नको काका म्हणून तुझ्या पाठीशीआहे. असा शब्द दिला.. मराठा सेवक अशोक रोमन यांनी ही तीन लाख रुपयाचा धनादेश कुटुंबाला सुपूर्द केला. या अगोदर माजी मंत्री आ तानाजी सावंत यांनी शंभर कुटुंबाला मदत