पिंपरी शेत शिवारात एका शेतकऱ्याने सरकारी जमिनीवर अतिक्रमण करून, सहदेव बाणेकर व कलावती बाणेकर या शेतकऱ्यांचा रस्ता बंद केला असल्याने, सहदेव बाणेकर या शेतकऱ्याने रस्ता मोकळा करून देण्याची मागणी नायब तहसीलदार चारुदत्त पाटील यांचे कार्यालयात केली होती. त्या अनुषंगाने आज दिनांक 24 सप्टेंबरला दुपारी एक वाजता नायब तहसीलदार चारुदत्त पाटील व तलाठी जानराव काळे यांनी प्रत्यक्ष शेतकऱ्याच्या शेतात पोहचून बंद करण्यात आलेल्या रस्त्याची पाहणी करून शेतकऱ्यांना रस्ता मोकळा करून देण्यात आला