Download Now Banner

This browser does not support the video element.

कारंजा: खरसखांडा येथे मुलाच्या खेळण्याचा वाद.. कुराडीने डोक्यावर वार..आरोपीला दहा वर्ष सश्रम कारावास व दहा हजार रुपयांचा दंड..

Karanja, Wardha | Aug 26, 2025
मुलाच्या खेळण्याच्या वादात आरोपीने धारदार पाती असलेल्या कुऱ्हाडीने डोक्यावर वार करून खून केला होता ही घटना कारंजा तालुक्यातील खरसखंडा येथे दि. 15 /5 /2020 ला रात्री 10वाजताच्या सुमारास घडली यासंदर्भात शितल सुशील नासरे राहणार खरसखंडा यांनी कारंजा पोलिसात तक्रार दिली त्यावरून पोलिसांनी तपास करून प्रकरण न्यायप्रविष्ट केले. जिल्हा व सत्र न्यायालय कोर्ट क्रमांक एक यांनी 25 ऑगस्ट ला आरोपी रवी शेखर नासरे याला 10 वर्ष सश्रम करावास व 10 हजाराचा दंड ठोठावला कारंजा ठाणेदार यांनी ही माहिती दिली
Read More News
T & CPrivacy PolicyContact Us