आज शुक्रवार दिनांक ५ सप्टेंबर २०२५ रोजी सायंकाळी पाच वाजताच्या दरम्यान मुदखेड तालुक्यातील बारड येथील शिवाजी कनिष्ठ महाविद्यालय येथे महाविद्यालयाचे प्राचार्य हेमंत इंगळे यांनी प्रसारमाध्यमांना आपली प्रतिक्रिया देताना असे म्हटले आहे की, आज बारड येथील शिवाजी कनिष्ठ महाविद्यालयात शिक्षण दिनानिमित्त शिक्षकांचा गुणगौरव सोहळा संपन्न झाला असल्याची सविस्तर माहिती प्राचार्य हेमंत इंगळे यांनी आज रोजी सायंकाळी पाचच्या सुमारास बारड येथील शिवाजी महाविद्यालयात दिली आहे.