मंगरूळपीर शहरात अनेक ठिकाणी आई गौराईची महाआरती संपन्न भाविकांची आरतीला वर्धन संपूर्ण महाराष्ट्रभर आई गौरी माता चा उत्सव साजरा केला जातो अडीच दिवसाचे माहेर असलेल्या गौराई भक्तांच्या घरी सजावटीसह बसविल्या जातात आणि आज सायंकाळी सात वाजता आई गौराईची महाआरती सोळा भाज्यांचा नैवेद्य पंचपकवांनांचा नैवेद्य अर्पण करून भाविक मोठ्या भक्ती भावाने आई गौराईची आरती करतात त्यानंतर आरती केल्यावर आई गौराईला जेवण्यासाठी आमंत्रित करून काही क्षणापुरता दरवाजा बंद करून आई गौराईला जेवण्यासाठी वेळ देतात