आज ६ सप्टेंबर शनिवार रोजी रात्री साडे सात वाजता बडनेरा मतदार संघाचे आमदार रवी राणा आणि भाजपा नेत्या माजी खासदार नवनीत राणा यांनी लाडक्या बाप्पाचं विसर्जन केलं आहे.अमरावती शहरालगत असलेल्या छत्री तलाव येथील तलावात राणा दाम्पत्यानी बाप्पाची मनोभावे पूजा अर्चना करत केले विसर्जन आणि निरोप दिला. यावेळी विसर्जनासाठी आलेल्या अनेक घरगुती बाप्पाचे राणा दाम्पत्यानी दर्शन घेतले.