पाचोरा भडगाव मतदार संघातील शिवसेना उबाठा गटाच्या नेत्या वैशाली सूर्यवंशी यांनी भाजपा पक्षात प्रवेश केल्यानंतर प्रथमच पाचोरा येथील भाजपा मध्यवर्ती कार्यालयात आज दिनांक 22 ऑगस्ट 2025 रोजी सकाळी 11 वाजता पत्रकार परिषद घेऊन निर्माण होणाऱ्या शंका कुशंका मतदार संघात उपस्थित होणाऱ्या प्रश्नांना प्रत्युत्तर दिले,