नाल्यांमधील तरंगत्या कचऱ्याचे संकलन व विल्हेवाट लावण्याच्या उद्देशाने बृहन्मुंबई महानगरपालिकेकडून आज बुधवार दिनांक ०१ ऑक्टोंबर रोजी सकाळी १० वाजता एन विभागातील विक्रोळी (प), पार्क साईट येथील लोअरडेपो पाडा नाल्यांची विशेष स्वच्छता मोहीम पालिकेच्या वतीने करण्यात आली आहे