अमरावती जिल्ह्यातील मागासवर्गीय मुला-मुलींसाठी सामाजिक न्याय विभागाच्या मागासवर्गीय मुला-मुलींच्या शासकीय वसतिगृहांमध्ये शैक्षणिक वर्ष 2025-26 साठी प्रवेश प्रक्रिया सुरू झाली आहे. यासाठी 15 सप्टेंबरपर्यंत ऑनलाईन अर्ज करावेत, असे आवाहन करण्यात आले आहे.पात्र आणि इच्छुक विद्यार्थ्यांनी hmas.mahait.org या ऑनलाईन पोर्टलवर व्यावसायिक अभ्यासक्रमाचा प्रोफेशनल कोर्स वरून प्रवेश अर्ज करावा. त्यानंतर आवश्यक सर्व कागदपत्रासह नजीकच्या वसतिगृह कार्यालयात सादर करणे आवश्यक आहे. विभागीय स्तर मागासवर्गी